3korona_60 
छत्रपती संभाजीनगर

Corona Update : औरंगाबादेत ५९ जण कोरोनाबाधित, ५७९ रुग्णांवर उपचार

मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी (ता.२१)  ५९ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४४ हजार ९७२ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार १८९ जणांचा मृत्यू झाला. सध्या ५७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ५८ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४३ हजार २०४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अशी माहित जिल्हा प्रशासनाने दिली.



शहरातील बाधित (कंसात रुग्णसंख्या) : हरसिद्धी नगर (७), बजाज नगर (१), घाटी परिसर (१), मिल कॉर्नर (१), एन-६ सिडको (१),पुंडलिक नगर (१),बनेवाडी (१), रेल्वे स्टेशन (१),एन-८ सिडको (१), जहागिर कॉलनी (१), समतानगर (१), सेवा नगर (१), मुरलीधर नगर (२), उल्कानगरी (१), ओम नगरी, बीड बायपास (२), अन्य (३२)

ग्रामीण भागातील बाधित : सिल्लोड (१), अनय् (३)


तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत दर्जी बाजार, छावणीतील ७६ वर्षीय पुरूष, सुदर्शन नगरातील ५६ वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयात ४४ वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


कोरोना मीटर
--------------
बरे झालेले रुग्ण ः ४३२०४
उपचार घेणारे रुग्ण ः ५७८
एकूण मृत्यू ः ११८९
---------------
आतापर्यंतचे बाधित ः ४४९७२
------------------

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सचा दबदबा, रिषभ पंतच्या संघाची निघाली हवा; अक्षर पटेलच्या नेतृत्त्वाची जबदरस्त झलक, समोर माफक लक्ष्य

Donald Trump: ''आम्ही इराणवरचे हल्ले थांबवू शकतो, पण इस्रायल...'', डोनाल्ड ट्रम्प माघार घेण्याच्या तयारीत, उद्या काय बोलणार?

Thane News: ठाण्यात नेमकं चाललंय काय! २ अल्पवयीन मुली बेपत्ता, अज्ञातांनी फूस लावून अपहरण केल्याचा संशय; गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : भाजपचे स्वीकृत नगरसेवकपद पाच वर्षासाठी

Mhada House: म्हाडाच्या घरासाठी मुंबईकरांची झुंबड, दोन दिवसांत ३,३६२ अर्ज, निकाल कधी लागणार?

SCROLL FOR NEXT