3korona_60 
छत्रपती संभाजीनगर

Corona Update : औरंगाबादेत ६२ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात ४३ हजार १४६ कोरोनामुक्त

मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी (ता.२०) एकूण ६२ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४४ हजार ९१३ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार १८६ जणांचा मृत्यू झाला. सध्या एकूण ५८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ४३ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४३ हजार १४६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.



शहरातील बाधित (कंसात रुग्ण संख्या) : समर्थ नगर (१), कासलीवाल मार्बल (१), रेल्वे स्टेशन परिसर (१), सुंदरवाडी (२), एचएपी इंटरनॅशनल शाळा परिसर (२), गारखेडा (१), जबिंदा रेसिडन्सी (१), एन सहा संभाजी कॉलनी (१), अन्य (३१), एन वन सी सेक्टर (२), बेगमपुरा (२), इटखेडा (१), व्हीनस सो., बीड बायपास (२), साईश्रद्धा एन्क्लेव्ह नक्षत्रवाडी परिसर (१), दर्गा रोड परिसर (१),


ग्रामीण भागातील बाधित : पाचोड, पैठण (१), यसगाव, खुलताबाद (१), अन्य (१०)

तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत न्याय नगरातील ६० वर्षीय् स्त्री, खासगी रूग्णालयात सद्गुरू कृपा हाऊसिंग सोसायटीमधील ८७ वर्षीय पुरूष, सम्राट नगरातील ५८ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


कोरोना मीटर
बरे झालेले - ४३१४६
उपचार घेणारे - ५८१
एकुण मृत्यू - ११८६
---
आतापर्यंतचे बाधित - ४४९१३
----

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Navy Collision : अरबी समुद्रात भारत-पाक नौदलाच्या जहाजांची धडक; भारताचा पाकिस्तानला तीव्र इशारा

‘आज मुश्किल से बचे...’ शहनाज गिल बसलेलं विमान हवेत जोरात हलू लागलं, अभिनेत्री प्रचंड घाबरली, Viral Video

'सरकार चर्चा करायला तयार, शिवराळ भाषा आम्ही सहन करणार नाही'

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

Marathi News Live Updates : गणपतीपुळे मंदिरात १ जानेवारीपासून ड्रेस कोड लागू

SCROLL FOR NEXT