3korona_60
3korona_60 
छत्रपती संभाजीनगर

Corona Update : औरंगाबादेत ८९ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात ४२ हजार ९८७ कोरोनामुक्त

मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी (ता.१७) ८९ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४४ हजार ६९८ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार १७८ जणांचा मृत्यू झाला. सध्या एकूण ५३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ८१ जणांना सुटी देण्यात आली. आतापर्यंत ४२ हजार ९८७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.



शहरातील बाधित (कंसात रुग्ण संख्या) :

जवाहर कॉलनी (२), बीड बायपास (१), गुरूदत्त नगर (१), ज्योती नगर (१), बालाजी नगर (१), उत्तम नगर (१), एसबी सायन्स कॉलेज परिसर (२), जैन इंटरनॅशनल स्कूल परिसर (१), क्रांती चौक परिसर (१), एन सात सिडको (१), महेश नगर (१), एन नऊ पवन नगर (१), मुकुंदवाडी, अंबिका नगर (१), पद्मपुरा (१), जय भवानी नगर (२), अलोक नगर (४), घाटी परिसर (१), मिलिट्री हॉस्पीटल परिसर (२), वेदांत नगर (१), एमआयटी हॉस्पीटल परिसर (१), अन्य (४६)

ग्रामीण भागातील बाधित : बाजार सावंगी, खुलताबाद (१), सावंगी (१), बाबरा, फुलंब्री (१), अन्य (१३)


घाटीतून सात रुग्णांना सुटी
घाटी रुग्णालयातून आज सात कोरोनाबाधित रुग्णांना उपचारानंतर सुटी देण्यात आली. यात जळगाव, चिकलठाणा, छत्रपतीनगर, सिडको एन-सात त्रिवेणीनगर, नवनाथनगर एन-११ हडको, खुलताबाद, धनदिरे महाराज मठ देवळगाव येथील रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत २ हजार ५६५ जणांना घाटी रुग्णालयातून सुटी देण्यात आली.


कोरोना मीटर
बरे झालेले रुग्ण : ४२९८७
उपचार घेणारे रूग्ण : ५३३
एकुण मृत्यू : ११७८

Edited - Ganesh Pitekar

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT