अतिवृष्टीने पिकांचे नुकसान sakal
छत्रपती संभाजीनगर

हरिभाऊ बागडे यांनी केली पळशी-बकापुर येथील नुकसानीची पाहणी

आमदार बागडे आणि कल्याण काळे यांची ग्रामस्थांशी चर्चा

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: ढगफुटीसृदृश्‍य पावसामुळे पळशी शहर, बकापुर गावात प्रचंड नुकसान झाले होते. पुरामुळे दोन्ही गावातील मुख्य रस्ते खरडुन गेले, असून पुलांचे नुकसान झाले आहे. येथील दुकाने, घरात सुद्धा पाणी गेले होते. या नुकसानीची आमदार हरिभाऊ बागडे तसेच जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे, रामु काका शेळके यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांची चर्चा केली.

पुरामुळे पळशी-बकापुर गावाला वीज पुरवठा करणारे ट्रान्सफार्मर कोसळले होते. सध्या गावाला दुसरीकडून तात्पुरता वीज पुरवठा करण्यात येत आहे. बकापुर येथील ग्रामपंचायत कार्यालयाची मागील बाजू, जिल्हा परिषद शाळा, अंगनवाडीत ही पाणी गेले होते. बाजूला असलेली बाजरी भुईसपाट झाली आहे.

यावेळी पळशीच्या सरपंच मंगलाबाई जाधव, उपसरपंच अय्युब पठाण, बाजार समितीचे माजी सभापती राधाकिसन पठाडे, ज्ञानेश्‍वर माऊली पळसकर, अशोक जाधव, शिवाजी पळसकर, नानासाहेब पळसकर, गणेश पळसकर, गंगाधर पळसकर, संजय पळसकर, भिमराव पळसकर, आत्माराम पळसकर, गंगाधर पवार, राजु राठोड, रामेश्‍वर पळसकर, सुखदेव पळसकर, विठ्ठल वीर, ग्रामसेवक एफ. ई. सोनावणे बकापुर येथे उपसरपंच अजीज शाह, सुदामराव पळसकर, मुरलीधर पळसकर, शामीर शेख, राजु शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Municipal Election : पुण्यात मोठा ट्विस्ट! मनपा निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार? उद्या अधिकृत घोषणा होण्याची शक्यता

RPI Protest : जागावाटपावरून रिपाइंची नाराजी; भाजप कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन!

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

१११ वर्षांनंतर विदर्भातील पहिला मानाचा पट पुन्हा सुरू, विदर्भ केशरी शंकरपट मैदानाची धावपट्टी गाजणार

Pune Municipal Election :उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस; एनओसीसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध!

SCROLL FOR NEXT