Marathwada And Aurangabad Corona Updates 
छत्रपती संभाजीनगर

Corona Updates: मराठवाड्यात पुन्हा ७२५ रुग्ण, आठ कोरोनाबाधितांचा मृत्यू

मनोज साखरे

औरंगाबाद : मराठवाड्यात मंगळवारी (ता. २) दिवसभरात कोरोनाचे सव्वासातशे रुग्ण आढळले. त्यात औरंगाबादेत ३२५, जालन्यात १२२, लातूर ४९, नांदेड ९३, परभणी ३१, हिंगोली ५६, बीड जिल्ह्यातील ४९ रुग्णांचा समावेश आहे. उपचारादरम्यान आठ जणांचा मृत्यू झाला. त्यात लातूर-नांदेड-जालन्यातील प्रत्येकी दोन, बीड-परभणीतील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.


औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णसंख्या ५० हजार ९१६ झाली. सध्या २ हजार ३८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या आणखी १२८ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४७ हजार २५६ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार २७१ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.



शहरातील बाधित (२८३)
परिसर (कंसात रुग्णसंख्या) ः एन-७ सिडको (२),नक्षत्रवाडी (१), उल्का नगरी (३), श्रेयनगर (४), समर्थ नगर (२), शांतिनिकेतन कॉलनी (२), शहागंज (६), जिजामाता कॉलनी (१), कांचनवाडी (२), बन्सीलालनगर (३), पैठण रोड (१), सिडको बस स्टँड परिसर (१), जवाहर कॉलनी (२), जालान नगर (१), खडकेश्वर (२),उस्मानपुरा (१), क्रांती चौक परिसर (३), ज्योती नगर (३), हर्सूल (२), जयभवानी नगर (१), बीड बायपास (६), पहाडसिंगपुरा (१), पहाडसिंगनगर (१), साई नगर (१), टिळक नगर (२), वसंत नगर (१), अहिंसा नगर (५), जाधववाडी (२), रोकडिया हनुमान कॉलनी (१), औरंगपुरा (३), छावणी (१), सातारा परिसर (८), पडेगाव (१), नाथ मंदिर परिसर (१), दशमेश नगर (१), कोटला कॉलनी (२), उस्मानपुरा (१), मयूर पार्क (६), एन-८ (३), एन-६ सिडको (२), एन-५ सिडको (२), गारखेडा (३), योगराज टॉवर (१), नवजीवन कॉलनी (२), एन-११ हडको (३), पिसादेवी (३), शिवेश्वर कॉलनी (१), छाया नगर (१), एन-१ सिडको (६), एन-७ सिडको (४), सुरेवाडी (१), विश्रांती नगर (१), गजानन मंदिर परिसर (२), मुकुंदवाडी (१), छत्रपती नगर (२), जिजाऊ नगर (१), सिंधी कॉलनी (१), काल्डा कॉर्नर (२), शीतल नगर (१), बालाजी नगर (३), चेतक घोडा (१), विशाल नगर (२), दर्गा रोड परिसर (१), गजानन नगर (१), इटखेडा (२), मित्र नगर (१), म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पिटल परिसर (२), एन-४ सिडको (४), दिशा नभांगण सिडको (१), रामनगर (२), एन-२ सिडको (७), एन-३ (१), पुंडलिक नगर (१), गुरुशिवेश्वर कॉलनी (१), भारतमाता नगर (१), मिटमिटा (१), घाटी परिसर (१), गुलमंडी (१), शिवाजी नगर (२), एन-११ सिडको (३), शिवशक्ती कॉलनी (२),पदमपुरा हायस्कूल (१), सद्गुरू नगर (१), टिव्ही सेंटर (१), पुष्पनगरी (२), अन्य (१०७).

ग्रामीण भागातील बाधित (४२) : वैजापूर (१), सिल्लोड (३), वाळूज महानगर (४), सावंगी (३), गंगापूर (४), पैठण (१), बजाज नगर (६), तीसगाव (१), सिडको महानगर (४), वळदगाव (१), अन्य (१४).


कोरोना मीटर (औरंगाबाद)
----------------------
आतापर्यंतचे रुग्ण- ५०९१६
बरे झालेले रुग्ण - ४७२५६
उपचार घेणारे- २३८७
एकूण मृत्यू- १२७१
-----------

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS March : मोठी बातमी! मीरा-भायंदरमधील मोर्चाआधीच मनसेचे अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात, भल्या पहाटे कारवाई

आनंदाची बातमी! 'अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार पेन्शन': मंत्री आदिती तटकरेंची विधान परिषदेत घाेषणा

Healthy Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा कुरकुरीत रवा-पोहे डोसा, पाहा सोपी आणि चटपटीत रेसिपी

Everything About Hormones: हार्मोन बिघाड म्हणजे काय? कारणं, लक्षणं आणि उपचार यांची संपूर्ण माहिती

Satara Crime: संतापजनक घटना! 'शिवथरमध्ये विवाहितेचा गळा चिरून निर्घृण खून'; घरात काेणीच नसल्याची संधी साधली अन्..

SCROLL FOR NEXT