NCP Janaakrosh Andolan 
छत्रपती संभाजीनगर

शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे जनआक्रोश आंदोलन, कृषी कायदे रद्द करण्याची मागणी

ई सकाळ टीम

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे औरंगाबादेत दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी (ता.दोन) जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा भगाओ देश बचाओ, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, किसानों के सन्मान मे राष्ट्रवादी मैदान में, अशा घोषणा देण्यात आल्या.

या प्रसंगी पक्षाचे विजय साळवे म्हणाले, की गारठणाऱ्या थंडीत शेतकरी आंदोलन करित आहेत. हे आंदोलन ३७ दिवसांपासून सुरु आहे. कृषीविषयक काळे कायदे केंद्र सरकारने रद्द करावेत. मोदी सरकारला देशातील शेतकऱ्यांशी काही देणे-घेण नाही. कृषी कायद्यांमुळे उद्योगपतींच्या घशात शेती टाकण्याचा उद्देश आहे. आगामी दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन तीव्र करेल अशी माहिती श्री. साळवे यांनी दिली.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Solanke taunt Dhananjay Munde : ‘’फारच खंत झाली तर त्याच्या शेजारी जाऊन बसा, आणि...’’ ; प्रकाश सोळंकेंचा धनंजय मुंडेंना जोरदार टोला!

Kolhapur Collector Orders : शेतांतील घातक प्लास्टिक कचरा थांबवण्यासाठी जिल्हाधिकारी येडगे यांची मोठी कारवाई; पर्यावरण रक्षणाला चालना!

Latest Marathi News Live Update : मंत्री पंकजा मुंडे मयत गौरी गर्जे यांच्या कुटुंबीयांच्या आज भेट घेणार

Aditya Thackeray: ...त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, आदित्य ठाकरे यांचे वक्तव्य

Marathi Natak : शंकर-जयकिशन प्रेक्षकांच्या भेटीला; भरत जाधव-महेश मांजरेकर पहिल्यांदाच एकत्र नाटकात !

SCROLL FOR NEXT