Corona and Omicron sakal
छत्रपती संभाजीनगर

कोरोना संकट निवारण्यासाठी औरंगाबादमध्ये आजपासून बूस्टरची मात्रा

कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता ६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना तिसरा बूस्टर डोस

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : राज्य सरकारच्या निर्देशानुसार शहरात(Aurangabad city) कोरानापासून बचावासाठी १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोरोनाचा डोस(children Corona dose) देण्यास सुरवात केली आहे. सोबतच आता ओमिक्रॉन आणि कोरोनाचे(Corona and Omicron) वाढते रुग्ण लक्षात घेता ६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना तिसरा बूस्टर डोस सोमवारी (ता. १०) देण्यात येणार आहे.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ६० वर्षांवरील नारिकांसाठी बूस्टर डोसचीही तयारी महापालिकेतर्फे केली जात आहे. मधुमेही, रक्तदाब व इतर व्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरीकांना कोरोनाचा तिसरा बूस्टर डोस प्राधान्याने दिला जाणार आहे. यासह फ्रंट लाईन वर्कर, आरोग्य कर्मचाऱ्यांनाही बूस्टर दिला जाणार आहे. यापूर्वी ज्या कंपनीचा पहिला आणि दुसरा डोस घेतला, त्याच कंपनीचा तिसरा बूस्टर डोस दिला जाणार आहे.

दुसरा डोस घेतलेल्या तारखेपासून नऊ महिने ३९ आठवडे ज्या व्यक्तींना पूर्ण झाले आहेत. तेच ज्येष्ठ नागरिक बूस्टर डोस घेण्यासाठी पात्र असतील, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले आहे. सकाळी दहा ते दुपारी पाचपर्यंत लसीकरण उपलब्ध राहील. लसीकरणाबाबत काही शंका असल्यास कोरोना हेल्पलाइन ८९५६३०६००७ वर संपर्क करावा, असे आवाहन डॉ. पारस मंडलेचा यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: DJ बंदीच्या मागणीवर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकार विद्यानंद बापट यांच्यासोबत...

IND vs WI : श्रेयस अय्यर वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेतून OUT! नेमकं काय कारण अन् कोण असतील भारताचे १५ शिलेदार?

Sainik Takli MIDC controversy : आमदार यड्रावकरांनीच सैनिक टाकळी एमआयडीसीचा घाट घातला? शिरोळ तहसील कार्यालयात आंदोलकांचे गंभीर आरोप; संभाजी भिडेंनी केलं नेतृत्व

Safe Investment: 2,000 रुपायांची छोटी बचत बनवेल 1.42 लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसची ही योजना पाहिली का?

Shani Sade Sati 2026 : शनीची साडेसाती बिघडवणार गेम! 2026 मध्ये 'या' 3 राशींवर राहणार शनीची नजर; वाचा तुमचा टप्पा कोणता?

SCROLL FOR NEXT