सुप्रिया सुळे 
मराठवाडा

महाराष्ट्र सुरक्षित राज्य, पोलिसांवर अविश्वास नको- सुप्रिया सुळे

शिवकुमार निर्मळे

अंबाजोगाई : महाराष्ट्र सुरक्षित राज्य आहे, त्यामुळे पोलिसांवर अविश्वास दाखवायला नको. कुठलीही सुरक्षा, अंगरक्षक नसताना मी कुठेही फिरते. मला भीती वाटत नाही, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या 'युवा जागर संवाद'अंतर्गत त्यांनी मंगळवारी (ता. १०) अंबाजोगाई येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पोलीस यंत्रणेबाबत एक विद्यार्थिनीने उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत त्या बोलत होत्या.

एखादा पोलीस चूक असू शकतो पण त्यामुळे यंत्रणेला दोष देऊ नका. महाराष्ट्र सुरक्षित राज्य आहे, म्हणूनच मला कुठेही फिरताना भीती वाटत नाही असे त्या म्हणाल्या. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe Election Commissioner : तुकाराम मुंढे निवडणूक आयुक्त होणार? मुंबईच्या आंदोलनात कोणी केली मागणी

Electric Vehicle Policy: सरकारी योजना! इलेक्ट्रिक वाहनांवर १५ लाख रुपयांपर्यंतची सवलत; काय आहे नवीन स्कीम?

Latest Marathi News Live Update : जेलमध्ये टाकलं तर… अभिजीत दिपके म्हणाले मी पुन्हा येईन

Dive Agar Incident : 'चेहऱ्याची त्वचा खराब होईल म्हणून पाण्यात गेलो नाही आणि वाचलो'; प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्याची व्यथा

Alandi News : विनर्स अकॅडमीवर नगरपरिषदेची कारवाई; इमारत सील

SCROLL FOR NEXT