तुळजापूर ः तुळजाभवानी मातेचे बुधवारी दर्शन घेताना वैशालीताई देशमुख, धीरज देशमुख आणि रितेश देशमुख.  
मराठवाडा

Vidhan Sabha 2019 : धीरज, रितेश देशमुखांनी घेतले तुळजाभवानीचे दर्शन

सकाळ वृत्तसेवा

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख, रितेश देशमुख यांनी बुधवारी (ता. दोन) तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. 

वैशालीताई विलासराव देशमुख, जेनेलीया देशमुख यांच्यासह कुटुंबातील अन्य काही सदस्यही त्यांच्यासोबत होते. विधानसभा निवडणुकीसाठी लातूर शहर मतदारसंघातून कॉंग्रेसतर्फे अमित देशमुख पुन्हा रिंगणात उतरले आहेत. तर त्यांचे बंधू धीरज देशमुख यांना लातूर ग्रामीण मतदारसंघातून उमेदवारीची संधी पक्षाने दिली आहे. दोघे बंधू गुरुवारी (ता. तीन) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी धीरज व अभिनेते रितेश यांनी कुटुंबीयांसह आज तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.

लोकनेते विलासराव देशमुख हे नवरात्रोत्सवात तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येत असत, अशी आठवण भोपे पुजारी बुबासाहेब पाटील यांनी सांगितली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! आयुक्त मुंढे रूजू झाल्यापासून वाढल्या कारवाया, अन्न पदार्थांच्या नमुन्यांमुळे लॅब हाऊसफुल्ल; १४ दिवसांत अपेक्षित असलेला अहवाल मिळतोय १०० दिवसांनी

ढिंग टांग : विमान उडते अधांतरी..!

Ketan Agrawal Murder Case: धक्कादायक खुलासा ! साखरपुड्याआधी चेतनसोबत राजस्थान ट्रीपवर गेली होती सिया; तिथेच शिजला भावी नवऱ्याच्या हत्येचा कट

म्युच्युअल फंड : मल्टी कॅप गुंतवणुकीची जादू!

आजचे पंचांग 29 जून 2026! वटपौर्णिमा, शुभ मुहूर्त, राहुकाळ आणि संपूर्ण दिनविशेष

SCROLL FOR NEXT