Beed sakal
मराठवाडा

Beed News : रस्ते विकासासाठी डॉ. प्रीतम मुंडेनी घेतली केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट

खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी मांडले रस्त्यांचे प्रश्‍न

सकाळ वृत्तसेवा

परळी वैजनाथ : जिल्ह्यातील रस्त्यांच्या विकास कामांसंदर्भात खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या दिल्लीतील कार्यालयात भेट घेऊन चर्चा केली.

बीड आणि लातूर जिल्ह्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ ब या रस्त्याचे अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगावपर्यंत चौपदरीकरण करण्यात यावे. तसेच कामाचा समावेश रस्ते विकास मंत्रालयाच्या वार्षिक नियोजनात करण्यात यावा, अशी मागणी गडकरी यांच्याकडे केली. मंत्री नितीन गडकरी यांनी या मागणीची दखल घेऊन कामाचा मंत्रालयाच्या वार्षिक नियोजनात समावेश करण्याचा विश्वास दिला.

परळी तालुक्यातील सिरसाळा-पोहनेर या रस्त्याच्या कामाला केंद्रीय रस्ते निधीतून मंजुरी दिल्याबद्दल मंत्री नितीन गडकरी यांचे खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी आभार मानले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: बिबट्यांची नसबंदी करणार; अजित पवार यांची माहिती, केंद्र सरकारकडे पाठविणार प्रस्ताव

चंद्रकांत कुलकर्णी लिखित 'चिरंजीव परफेक्ट बिघडलाय' आता व्यवसायिक रंगभूमीवर; दिसणार हे कलाकार

Agricultural News : कांदा, मका, सोयाबीन... नाशिकच्या शेतकऱ्यांनी ऊस, द्राक्ष का सोडले?

Indore Transgender Poisoning : एकाच वेळी २४ तृतीयपंथीयांनी केले विष प्राशन; तपासात धक्कादायक कारण समोर

Uttar Pradesh news: एक अनोखे गाव जिथे ३७ वर्षांपासून पोलिस ठाण्यात एकही तक्रार नाही; प्रेम आणि एकजुटीसाठी युपीमध्ये ठरत आहे आदर्श

SCROLL FOR NEXT