Soybean Farmer esakal
मराठवाडा

सोयाबीन चोरीला गेल्याचा शेतकऱ्याला धक्का, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

कष्टाने पिकवलेला सोयाबीन चोरीला गेल्याने शेतकऱ्याने अन्नाचा त्याग केला होता.

सकाळ डिजिटल टीम

बीड : जिल्ह्यातील वरपगाव (ता.अंबाजोगाई) येथील शेतकऱ्याचा सोयाबीन चोरीला गेल्याने हृदयविकाराचा झटका आला व त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे. रावण बाबूराव रिटरकर (वय ७५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. वरपगाव (Beed) येथे शेतकऱ्याचे सोयाबीन चोरीला गेले. त्यामुळे त्यांनी अन्नाचा त्याग केला होता. यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता.नऊ) घडली. रावण रिटरकर यांनी दहा कट्टे सोयाबीन (Soybean) भाव चांगला मिळेल या आशेने ठेवले होते. (Farmer Died Due To Heart Attack In Ambajogai Taluka Of Beed)

मात्र चोरांनी मंगळवारी (ता.आठ) सोयाबीनचे कट्टे चोरुने नेले. याचा धक्का शेतकऱ्याला बसला. त्यामुळे त्यांनी अन्नाचा त्याग केला होता. यातच हृदयविकाराच्या (Heart Attack) झटक्याने त्यांचा मृत्यू झाला,असे कुटुंबीयांकडून सांगिण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT