Fir 
मराठवाडा

हैदराबादहून आलेल्यांवर गुन्हा दाखल

सकाळवृत्तसेवा

औराद शहाजानी, (जि. लातूर) ः निलंगा तालूक्यातील पोलिस ठाण्यात हैदराबाद येथून आलेल्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे औराद शहाजानी व परिसरात कोरोना रोगाचा प्रतिबंध व्हावा यासाठी लागू असलेली टाळेबंदीची अंमलबजावणी योग्य प्रकारे होण्यासाठी पोलिस कारवाई करीत आहेत.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठीक्लिक करा

औरादसह परिसरात संचारबंदीची योग्य अंमलबजावणी होण्यासाठी पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या ३५ गावांमध्ये अँटी कोरोना फोर्सची स्थापन करण्यात आली आहे व त्याची प्रकरणे अंमलबजावणी केली जात आहे. यासंबंधी औराद शहाजनी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप गोड, श्रीनिवास जगताप हे पुढील तपास करीत आहेत.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठीक्लिक करा

मागील काही दिवसापूर्वी कोरोना विषाणूच्या भीतीने राज्यभरातील इतर जिल्ह्यासह परराज्यातून लातूर व जिल्हाभरात आलेल्या नागरिकांची संख्या वाढली होती. कोरोना व्हायरसच्या अनुषंगाने आरोग्याच्या सुरक्षेची जबाबदारी म्हणून ग्रामस्थांनीही पुढाकाराने घेत प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात प्राथमिक वैद्यकीय तपासणी केली होती.

तरुण, वयस्क गेली अनेक वर्षांपासून पुणे,मुंबई, हैद्राबाद, गोवा, रायगड, कोलकत्ता आदि विविध शहरात वास्तव्यास होते. कोरोनाच्या भीतीपोटी या नागरिकांनी आता गाव जवळ केले आहे.  असे असूनही मागील काही दिवसापूर्वी बाहेरगावाहून आलेले लोकं गावभर दररोज फिरु लागले आसता गावातील जाणकारांनी बाहेर गावाहून गावात येणाऱ्या नागरिकांची तपासणी करणे गरजेचे असल्याची भुमिका घेत त्यांची तपासणी करण्यात ली होती. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठीक्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: आदल्या दिवशी वाद; नंतर तलवार घेऊन तरुण हॉटेलमध्ये घुसला अन्... नवी मुंबईत मॅनेजरसोबत काय घडलं?

Pune Bangalore Highway Accident : देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला! पुणे–बंगळूर महामार्गालगत पिकअप पलटी; 11 भाविक जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

ग्लेन फिलिप्स फक्त मैदानातच उडत नाही, तर आकाशात विमानही उडवतो; स्वत:च शेअर केला Video

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर रक्ताचा सडा! खोपोली बोगद्याजवळ 5 गाड्यांचा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; 3 जण जागीच ठार

प्रेक्षकांचा अंदाज चुकला! 'स्वामी समर्थ' नाही तर कलर्स मराठीची 'ही' गाजलेली मालिका होतेय बंद; शूट झाला शेवटचा भाग

SCROLL FOR NEXT