Crowd Due To LockDown In Jalna
Crowd Due To LockDown In Jalna 
मराठवाडा

लॉकडाउनच्या धास्तीने नागरिकांची बाजारपेठेत गर्दी

उमेश वाघमारे

जालना : होळी, धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाउन लागू होणार अशी चर्चा शुक्रवारी (ता.२६) दिवसभर सुरू होती. त्यामुळे बाजारपेठे खरेदीसह तळीरामांनी दारुच्या दुकानांवर गर्दी केल्याचे दिसून आले. शहरात कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाकडून अनेक उपयायोजना केल्या जात आहेत. अशात जिल्ह्यात लॉकडाउन लागू होणार अशी चर्चा नागरिकांमध्ये शुक्रवारी  दिवसभर सुरू होती.

त्यामुळे लॉकडाउन लागले तर अडचण नको म्हणून अनेकांनी बाजारपेठेची वाट धरली.  बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. तर दुसरीकडे शनिवार, रविवार आणि सोमवारी वाइन शाॅप बंद राहणार असलेल्या फलक दुकानांसमोर झळकल्याने धुलिवंदनाच्या दिवसी अडचण होऊ नये, म्हणून अनेक तळीरामांनी शुक्रवारी दुरूच्या दुकानांवर मोठी गर्दी केली होती. 
 

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT