Hingoli MSEB Power outage increased
Hingoli MSEB Power outage increased Sakal
मराठवाडा

वीजपुरवठा खंडित होण्याचे हिंगोलीत प्रमाण वाढले

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : शहरात मागील काही दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. दिवसा व रात्री देखील अर्ध्या तासाला वीजपुरवठा खंडित होत आहे. यातच वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. या प्रकाराकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

शहरात मागील काही दिवसांपासून दिवसभरात दहा ते पंधरा वेळेस वीजपुरवठा खंडित होत आहे. रात्री देखील वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. रविवारी सकाळी दहा वाजता खंडित झालेला वीजपुरवठा दुपारी अडीच वाजता सुरू झाला. पुन्हा चार वाजता बंद झाला, दहा मिनिटांनी परत सुरू झाला. शहरातील अनेक वसाहतीत हा प्रकार सुरू आहे. या बाबत महावितरण कंपनीकडे विचारणा केल्यावर ठिक आहे, पाहतो असे सांगितले जात आहे. मात्र, परत वीज पुरवठा खंडित होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT