crime
crime 
मराठवाडा

अपशब्द वापरून व्हिडिओ व्हायरल करणारे तिघेजण ताब्यात

प्रल्हाद कांबळे

नांदेड : एका समाजाबद्दल सोशल माध्यमावर अपशब्द वापरणाऱ्या तिघांना पोलिस उपाधीक्षक अभिजीत फस्के आणि शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चौधरी यांनी ताब्यात घेतले आहे.

शहराच्या आंबेडकरनगर भागात राहणाऱ्या या युवकांनी एका समाजाबद्दल अपशब्द बोलून भावना दुखावल्या होत्या. तो व्हिडिओ एका सोशल माध्यमाच्या व्हाट्सऍप ग्रुपवर व्हायरल झाल्यानंतर पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी तातडीने लक्ष घालून शहर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजीत फस्के यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सोशल माध्यमावर व्हिडिओ तयार करून व्हायरल करणाऱ्यासह तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल येईल असे फस्के यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT