Crime esakal
मराठवाडा

पेट्रोलसाठी पैसे न दिल्याने मुलाचा राग अनावर, जन्मदात्या आईचा आवळला गळा

आईने पैसे देण्यास नकार देताच...

सकाळ डिजिटल टीम

जालना : पेट्रोलसाठी पैसे न दिल्याने संताप अनावर झालेल्या मुलाने जन्मदात्या आईचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना जालना (Jalna) येथील लालबाग परिसरात घडली आहे. मुलाविरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू कचरु दाभाडे असे त्या मूलाचे नाव आहे. गुरुवारी (ता.१७) संध्याकाळी इंदूबाई दाभाडे या घरात बसलेल्या होत्या. मुलगा राजू दाभाडे याने बाहेर जायचे सांगून गाडीत पेट्रोल टाकण्यासाठी आईकडे पैसे मागितली.(Son Attempted To Kill Mother In Jalna)

इंदूबाई यांनी पैसे देण्यास नकार देताच राजू याने त्यांना शिवीगाळ केली व दोरीच्या साहाय्याने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस (Police) उपनिरीक्षक आर.सी.वाघ तपास करित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Police: 2 हजार 850 बनावट अ‍ॅप्स अन् 9 हजार 673 नागरिकांची 150 कोटींची फसवणूक; मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश

रशियातील लॅब टेक्निशियनच्या मृत्यूने खळबळ; न्यूमोनिक प्लेगची चर्चा, भारताची चिंता वाढली?

Sangli Mother Child Death : सांगली जिल्ह्यात धक्कादायक घटना! आई-बाळाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू

Strait of Hormuz Attack : होर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; ११ भारतीय खलाशी जखमी

Satej Patil Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या बिनविरोधसाठी सतेज पाटलांना ४ जागा?, बंटी पाटलांनी हसत हसत कंडका पाडला

SCROLL FOR NEXT