Corona Vaccination Of Children In Hingoli esakal
मराठवाडा

Hingoli : हिंगोली जिल्ह्यात तीस हजार मुलांनी घेतला कोरोनाचा पहिला डोस

जिल्ह्यात १५ ते १७ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांचे कोविड-१९ लसीकरणास सुरुवात झाली आहे.

राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात १५ ते १७ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांचे कोविड-१९ लसीकरणास सुरुवात झाली आहे. त्यानुसार एकूण ६५ हजार ६८ लाभार्थी असून त्यापैकी ३० हजार ६८८ एवढ्या लाभार्थ्यांना आजपर्यंत लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यात (Hingoli) कोविडचा कहर सुरू असतानाच १६ जानेवारी २०२१ रोजी देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. यामध्ये आतापर्यंत १८ वर्षे वयोगट पुढील व्यक्तींनाच दिली जात होती. मात्र कोराेच्या ओमिक्राॅन (Omicron) या नवीन व्हेरिएंटचा प्रभाव बघता शासनाने १५ ते १७ वर्षे वयोगटाच्या लसीकरणाला (Corona Vaccination In Hingoli) परवानगी दिली आहे. त्यानुसार तीन जानेवारीपासून १५ ते १७ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. (Thirty Thousand Children Take First Dose Of Corona Vaccination In Hingoli District)

विशेष म्हणजे कोरोनाची लस सर्वांना दिली जात असतानाच या वयोगटातील युवा वर्गात लसीकरणा घेऊन चांगलीच उत्सुकता होती व ती उत्सुकता आता दिसून येत आहे. यामुळेच जिल्ह्यात आतापर्यंत ३० हजार ६८८ लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. शिवाजी पवार यांनी सांगितले.

जिल्ह्यात १५ ते १७ वर्षे वयोगटातील ६५ हजार ६८लाभार्थीचे उद्धीष्टे आहे. त्यात आतापर्यंत ३० हजार ६८८ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे लसीकरणाला घेऊन या गटात चांगलीच उत्सुकता होती व त्यात आता उमेदवारांची प्रादुर्भाव बघता चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

- डॉ. सचिन भायेकर, जिल्हा लसीकरण अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Monsoon Update: मान्सूनचा वेग मंदावला! देशातल्या १२ राज्यांतील ३१५ जिल्ह्यांवर दुष्काळाचे भीषण सावट

Tankerman Salman Pathan : गावचा पाणी पुरवठा झाला कमी; अगरवाडगावची तहान भागवतोय ‘टँकरमॅन’ सलमान

Forest Plantation: पुणे वनवृत्तात ४०८ हेक्टरवर ३० लाख रोपे; वनमहोत्सव २०२६ साठी वन विभाग सज्ज

Fake Cosmetics Sale : पुण्यात बनावट सौंदर्य प्रसाधनाची विक्री; औषध विक्रेत्यासह वितरकावर गुन्हा

SCROLL FOR NEXT