Osmanabad Accident News esakal
मराठवाडा

Osmanabad Accident | उस्मानाबाद-तुळजापूर रस्त्यावर अपघात, दोघे जण ठार

उस्मानाबाद-तुळजापूर रस्त्यावर अपघात

जगदीश कुलकर्णी

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : उस्मानाबाद (Osmanabad) -तुळजापूर रस्त्यावर कंटेनरने दुचाकीस जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले आहेत. ही दुर्घटना बुधवारी (ता.१५) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शहरानजीक घडली. उपजिल्हा रुग्णालयाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातातील मृतांची नावे कैलास लक्ष्मण पवार (वय ४५, रा. अपसिंगा रोड, शिक्षक सोसायटी, तुळजापूर), दत्तात्रय वसंतराव जगताप (वय ५०, रा. वेताळनगर, तुळजापूर) असे आहेत. (Two People Died In Accident In Tuljapur Of Osmanabad)

या संदर्भात घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार दोघे जण स्कुटीवरून अपसिंगा रोड येथून तुळजापूर (Tuljapur) शहरात येत असताना कंटेनरने जोराची धडक दिल्याने दोघेही जागीच ठार झाले. अपघाताची घटना कळताच तुळजापूरचे पोलीस निरीक्षक आदिनाथ काशीद यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. कंटेनरला पकडल्याचे सांगण्यात आले.

अपघात मोठा गंभीर झाला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. शवविच्छेदनासाठी मृतांचे पार्थिव उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. शवविच्छेदन झाल्यानंतर पार्थिव नातेवाईकांकडे ताब्यात देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

SCROLL FOR NEXT