28 ShivSena Corporators have resigned in kalyan dombivali and Ulhasnagar 
मुंबई

Vidhan Sabha 2019 : शिवसेनेला मोठा धक्का; 28 नगरसेवकांचा राजीनामा

कल्पेश गोरडे

कल्याण : कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघात युतीत फूट पडली आहे. शिवसेना बंडखोर उमेदवार धनंजय बोडारे यांच्यासह कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील 18 नगरसेवक आणि उल्हासनगरमधील 10 नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. 

पक्षप्रमुख, पालकमंत्री, जिल्हा प्रमुख, खासदारांना नगरसेवकांनी हे राजीनामे पाठवले आहेत. आमच्यामुळे पक्ष अडचणीत येऊ नये अशी नगरसेवकांची भूमिका असल्याचे सांगण्यात येत आहे. नगरसेवकांसह सर्व पदाधिकाऱ्यांचाही यामध्ये समावेश आहे.

आणखी बातम्या वाचा-

आता लोकल ट्रेनमध्ये वायफाय

परिवहन मंत्र्यांच्या पत्नीचे दागिने चोरीला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT