DHARAVI. 
मुंबई

चिंताजनक! धारावीत एका दिवसात 57 नवे कोरोनाबाधित, जाणून घ्या एकूण रुग्णसंख्या

सकाळवृत्तसेवा

मुंबई :  धारावीत रविवारी कोरोनाचे 57 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे बाधितांची संख्या 916 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 29 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. धारावी मेन रोड, धारावी क्रॉस रोड, अबूबकर चाळ, माटुंगा लेबर कॅम्प, न्यू म्युनिसिपल चाळ, बालिगानगर, काळा किल्ला, इंदिरा नगर या परिसरात कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने सापडले आहेत.

माहीममध्ये आणखी 18 पॉझिटिव्ह
माहीममध्ये कोरोनाचे 18 नवे रुग्ण आढळले आणि दोघांचा मृत्यू झाला. तेथील कोरोनाबाधितांची संख्या 137 वर आणि मृतांची संख्या 7 वर गेली आहे. आतापर्यंत 18 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दादरमध्ये पाच जणांना बाधा
दादर परिसरात कोरोनाचे 5 नवे रुग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 114 झाली असून, 6 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 17 जणांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे.

57 new corona positive in a day in Dharavi, total number of patients is 916

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Edible Oil Import Duty Cut : सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेल होणार स्वस्त; केंद्र सरकारकडून खाद्यतेलाच्या आयात शुल्कात मोठी कपात, सामान्यांना दिलासा

धोनीचा असा जल्लोष परत कधीचं पाहिला नाही! पहिला T20 World Cup जिंकल्यावरच्या सेलिब्रेशनचा Viral Video

अजय देवगणच्या अडचणीत वाढ? मुंबईतील जुहू बंगल्यावर BMC कारवाई, पण नक्की कारण काय?

Congress MLA Resignation : मतदार संघात दुष्काळ जाहीर न केल्याने काँग्रेस आमदार पाटील यांचा राजीनामा

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट; अहेरी दक्षिण भागात मुसळधार पावसाची सुरुवात

SCROLL FOR NEXT