coronavirus 
मुंबई

दिलासादायक : मुंबईत अनेक दिवसांनंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत 'घट', मात्र भीती कायम

सकाळवृत्तसेवा

मुंबई :  मुंबईत मंगळवारीही कोरोनाचे 1002 नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 32,791 झाली. आणखी 410 रुग्ण बरे झाले असून, कोरोनामुक्त व्यक्तींची संख्या 8814 वर गेली आहे. कोव्हिडची बाधा झालेले 39 रुग्ण दगावल्यामुळे मृतांची संख्या 1065 वर पोहोचली  आहे. 

मुंबईत 39 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मंगळवारी देण्यात आली, त्यामुळे कोरोनाबळींचा आकडा 1065 वर गेला आहे. या 39 मृतांपैकी 25 जणांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 28 पुरुष आणि 11 महिलांचा समावेश आहे. दगावलेल्या रुग्णांपैकी चौघे 40 वर्षांखालील, 12 जण  60 वर्षांवरील आणि 23 जण  40 ते 60 वर्षे वयोगटातील होते.

एकूण 866 नवे संशयित रुग्ण सापडले असून,  आतापर्यंत 26,822 संशयितांना रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. कोव्हिड-19 च्या संसर्गातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आणखी 410 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत 8814 जणांना घरी पाठवण्यात आले आहे.

After several days in Mumbai, the number of corona sufferers has decreased, but fears remain

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT