ambulance 
मुंबई

रुग्णवाहिकेच्या विलंबामुळे कोरोनाबाधित रुग्णांची हेळसांड, परिसरात देखील भीतीचे वातावरण

सकाळवृत्तसेवा

तुर्भे : झोपडपट्टी भागात कोरोनाबाधित रुग्णांना नेण्यासाठी येणारी रुग्णवाहिका नियोजित वेळेत येत नाही. याशिवाय रुग्णवाहिका मुख्य रस्त्यावर आणली जात असल्यामुळे कोरोना संक्रमण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांना नेण्यासाठी येणारी रुग्णवाहिका वेळेत यावी व बाधितांना त्यांच्या घरातून न्यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

नागरिकांनी कोरोनाची तपासणी केल्यानंतर एखाद्या रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास आरोग्य विभागाकडून तो रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे कळवण्यात येते; मात्र झोपडपट्टी विभागात रस्ते अरुंद असल्याने संबंधित व्यक्तीला मुख्य रस्त्यावर येण्यास सांगितले जाते. कोरोनाग्रस्त रस्त्यावर आल्यावर आरोग्य विभागाची रुग्णवाहिका नियोजित वेळेत येत नाही. या वेळेत कोरोनाचा फैलाव होण्याची दाट शक्यता आहे.  

तुर्भे झोपडपट्टीत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार झाला आहे. त्यामध्ये एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आढळला तर त्याला नेण्यास रुग्णवाहिका मुख्य रस्त्यावर येते. ती वेळेत येत नसल्याने मोठी समस्या उभी राहिली आहे. यामुळे कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे.
- गोविंद साळुंखे, नागरिक,तुर्भे

Ambulance delays in the care of corona positive patients, also a climate of fear in the area

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तोच अपरकट, तेच पुढे येऊन षटकार खेचणे... वीरेंद्र सेहगावच्या लेकाची 'सेम टू सेम' बॅटिंग; आर्यवीरच्या १७३ धावांचा Video Viral

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना दिलासा; सशर्त जामीन मंजूर करताना न्यायालयाने काय घातली अट?

Latest Marathi News Live Update : बुलडाण्यात सर्क्युलर रोडवर धावत्या बसला आग! युवकांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

Australia Hate Campaign : "ही तुमची संस्कृती आहे का?"; ऑस्ट्रेलियात भारतीय उत्पादनांवर वर्णद्वेषी स्टिकर्स, भारतीयांविरोधात द्वेष का वाढतोय?

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराजवळ 'ही' झाडे लावणे मानले जाते शुभ; जाणून घ्या घरासाठी फायदेशीर असणारी रोपे!

SCROLL FOR NEXT