मुंबई

सिडकोच्या सदनिका विजेत्यांना आणखी एक संधी; विलंब शुल्कही माफ 

सुजित गायकवाड

नवी मुंबई : सिडकोच्या 2018 मधील गृहनिर्माण योजनेतील विजेत्यांना घरांचे हप्ते भरण्यास सिडको महामंडळाने 28 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे सुमारे 2 हजार कुटुंबांना त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्याची पुन्हा संधी मिळाली आहे. कोरोना आणि त्या अनुषंगाने सुरू असलेल्या टाळेबंदीच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

कोरोनामुळे विजेत्यांना सदनिकांचे हप्ते भरण्यास सुरुवातीला 30 जून 2020 आणि त्यानंतर 29 सप्टेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता पुन्हा संधी देतानाच सिडकोतर्फे अर्जदारांना 28 डिसेंबर 2020 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे सुमारे दोन हजार विजेत्यांना घराचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. 


हे वाचा : 33 किलो ड्रग्जसह दोघांना वसईमधून अटक 

या मुदतवाढीच्या निर्णयानुसार ज्या अर्जदारांनी वाटपपत्रात नमूद एक ते चार हप्त्यांपैकी कोणत्याही हप्त्याची रक्कम भरली असेल, त्यांना ही मुदतवाढ देण्यात आली आहे. टाळेबंदीच्या सुरुवातीपासून 24 मार्च 2020 ते 28 डिसेंबर 2020 पर्यंत विलंब शुल्क माफ करण्यात आले आहे. 
...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: तलाठी अन् गट 'क' पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा आता थेट पुढच्या वर्षी! जाणून घ्या नवी तारीख

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Gold Rate Today: सणाआधी सोन्याच्या भावात मोठा बदल! खरेदीआधी पाहा तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचा ताजा भाव

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

SCROLL FOR NEXT