wedding 
मुंबई

लॉकडाऊनमध्ये 'लग्ना'चा थाट आला 'अंगलट', नवरदेवाच्या वडिलांसह तिघांवर गुन्हा दाखल

सकाळवृत्तसेवा

उल्हासनगर : शासनाने आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करत लॉकडाऊनमध्ये  विनापरवानगी 70 ते 80 जणांच्या उपस्थितीत लग्नाचा थाट घातल्याने नवरदेवाच्या वडिलांसह, हॉलमालक व हॉलचालक अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्हासनगर कॅम्प नंबर 1 मधील पंचायत हॉलमध्ये मंगळवारी (ता.24) सायंकाळी लग्न समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. नियमानुसार कोणत्याही सोहळ्यात 50 पर्यंत उपस्थितीची परवानगी असताना याठिकाणी 70 ते 80 वऱ्हाडी सहभागी झाले होते. याशिवाय परवानगी देखील घेण्यात आली नव्हती. त्यामुळे उल्हासनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्या आदेशान्वये उपनिरीक्षक सचिन शिंदे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन कारवाई केली.

या प्रकरणी नवरदेवाचे वडील नासिर शेख, हॉल चालक राजू नरसिंघानी व  मोहनलाल पिरवानी यांच्यावर गुन्हा दाखल केला.

because of marriage get in problem three accused read full story

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती थरारक! मल्लांच्या जिद्द, ताकद आणि कौशल्याने मैदान दणाणलं; जखमी सिकंदर शेखचा आक्रमक खेळ

Pimpri News : ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात! हिंजवडी मेट्रोची १२ स्थानके मेपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी

पहिल्याच सभेत झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांनी घेतला शिक्षणाधिकाऱ्यांचा तास! शिक्षकांना शिस्त लावा, शाळेत थांबण्याची सक्ती करा, शिक्षणाधिकारी म्हणाले...

SCROLL FOR NEXT