Untitled-1.gif 
मुंबई

मनसेच्या मोर्चास आमचा पाठिंबा; भाजपच्या मोठ्या नेत्याचा खुलासा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईमध्ये आज मनसेच्या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. गिरगाव ते आझाद मैदान हा मोर्चा निघणार आहे. हा मोर्चा बांग्लादेशी व पाकिस्तानी घुसखोरांच्या विरोधात आहे. त्यांना देशातून बाहेर घालविण्यासाठी मोर्चाचे आयोजन केल्याचे मनसे सैनिक सांगत आहेत. या मोर्चास भाजपचा पाठिंबा असल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली.

या भव्य मोर्चासाठी राज्यभरातून मनसैनिक मुंबईकडे रवाना झाले आहेत. मोर्चानंतर अध्यक्ष राज ठाकरे सभेत मनसैनिकांना संबोधित करणार आहेत. या सभेसाठी आझाद मैदानात जय्यत तयारी करण्यात आली आहे. या मोर्चासाठी केवळ मुंबईतूनच नाही तर ठाणे, नाशिक, पुण्यातूनही मनसेचे कार्यकर्तेही मुंबईत मोर्चासाठी धडकणार आहेत.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसेच्या मोर्चाला भाजपचा पाठिंबा असल्याची माहिती नेते प्रवीण दरेकर यांनी दिली. ते म्हणाले, ''हा कुठल्याही पक्षाचा विषय नाही. हा विषय देशातील घुसखोरांना बाहेर काढण्याचा आहे. हा मुद्दा राष्ट्रप्रेमाचा आहे. त्यामुळे या मोर्चाकडे राष्ट्रप्रेमातूनच पाहावे त्यामुळे ज्यांना मोर्चामध्ये सहभागी व्हावे, असे वाटते त्यांनी सहभागी व्हावे.'' दरेकर हे पुर्वाश्रमीचे मनसे सैनिक होत. ते मनसेचे आमदार देखील राहिले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT