मुंबई

BMC चा खासगी रुग्णालयाला दिलासा; रुग्णांकडून भरमसाठ बिले आकारल्याने केली होती कारवाई

समीर सुर्वे


मुंबई: रुग्णांकडून भरमसाठ शुल्क आकारल्यामुळे माहीममधील खासगी रुग्णालयाचा परवाना निलंबित करण्याचा निर्णय आज मुंबई महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयात मागे घेतला. त्यामुळे रुग्णालयाला तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

स्कैडंट इमैजिंग लिमिटेड या कंपनीचे खासगी रुग्णालय असून तेथे कोविड19 वरही उपचार होतात. मात्र व्यवस्थापनाने जादा शुल्क वसूल केले अशा तक्रारी आल्या मुळे पालिकेने तडकाफडकी 30 जुलै रोजी रुग्णालयाचा परवाना एक महिन्यासाठी निलंबित केला. मात्र ही कारवाई नियमानुसार नसल्याचा दावा करत व्यवस्थापनाने न्यायालयात याचिका केली. न्या शाहरुख काथावाला यांच्या खंडपीठापुढे व्हिडीओ कौन्फरन्सिंगद्वारे यावर सुनावणी झाली. या सुनावणी मध्ये महापालिका आयुक्त ही सहभागी झाले होते. महापालिकेने नव्याने नोटीस बजावून नियमानुसार सुनावणीची कारवाई करावी, असे निर्देशही खंडपीठाने दिले. महापालिका प्रशासनाच्या मनमानी कारभाराबाबत तक्रारी आहेत, असे खंडपीठ म्हणाले.

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'निवारा ट्रस्ट'च्या नावाखाली गोरगरिबांना 22 लाखांचा गंडा; पूजा भोसलेला 3 वर्षांनी अटक, कोल्हापुरात वेगवेगळ्या हॉलमध्ये लोकांना बोलवत होती!

अरशद वारसीला 'मुन्ना भाई'तील 'सर्किट' रोल करण्याची इच्छाच नव्हती, वाटलेलं करिअर बरबाद होईल

National Drink : भारताचे राष्ट्रीय पेय (ड्रिंक) काय आहे? चहा नाही बरं का...99 टक्के लोकांना माहित नाही उत्तर

दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच धडक, घिरट्या घालत अचानक जमिनीवर कोसळले; घटनेचा धक्कादायक VIDEO समोर

Aadhaar Updates : UIDAI च्या नवीन सूचना! आधार कार्ड स्कॅमपासून वाचण्यासाठी करा ही 5 कामे

SCROLL FOR NEXT