मुंबई

सर्वात मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची शरद पवारांशी चर्चा; अनिल देशमुखांचा राजीनामा होईलही, पण...

मृणालिनी नानिवडेकर

मुंबई, ता.२० : परमबीरसिंग यांनी पाठवलेल्या पत्रातील आरोपाबाबत पुढे काय करायचे यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चर्चा झाल्याचे समजते आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याने हे प्रकरण आणखी चिघळेल काय, असा प्रश्न पत्रात केलेल्या उल्लेखांमुळे निर्माण झाला आहे. नैतिक कारण पुढे करत अनिल देशमुखांनी राजीनामा दिला तरी या खंडणी प्रकरणाची कल्पना आपण महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांना दिल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे परमबीर यांचा बोलविता धनी कुणी वेगळा आहे काय, या संबंधात राज्यावर अन्याय झाला, अशी भूमिका घ्यायची काय यावर दोन्ही नेत्यात चर्चा झाली असे समजते.

केंद्राने हे पत्र पुढे करत सरकार बरखास्तीची कारवाई करण्याची तयारी केली आहे काय, या शंकेचीही महाविकास आघाडी सरकारमध्ये चर्चा झाली

महत्त्वाच्या बातम्या : 

maharashtra CM uddhav thackeray spoke to sharad pawar after allegations of param bir singh on anil deshmukh

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT