corona  
मुंबई

पोलादपूर तालुक्यात दोघांना कोरोनाची लागण, 'प्रतिबंधित' क्षेत्र म्हणून जाहीर होणार?

सकाळवृत्तसेवा

पोलादपूर : तालुक्यातील तुर्भे बुद्रुक येथील 2 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंता वाढली आहे.           

दोन दिवसापूर्वी तुर्भे बुद्रुक येथील दोघांना सर्दी, खोकला, तापामुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांची कोविड 19 चाचणी घेण्यात आली. यात त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची यादी बनविण्याची प्रक्रिया सुरू असून कोरोना रुग्ण आढळलेला परिसर सील करून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्याची काम सुरू आहे.

Corona positive in Poladpur taluka will be declared as a restricted area

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

El Nino Impact on Rabi Crops : एल निनोचा विळखा! रब्बी हंगामात अन्नधान्य उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता; कृषी सचिवांनी व्यक्त केली चिंता

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापुरात बिबट्याची दहशत! थेट फुलेवाडी-लक्षतीर्थ मार्गावर झेप घेत उसाच्या शेतात शिरला, मानवी वस्तीत भीतीचं वातावरण; वन विभाग-पोलिस यंत्रणा सतर्क

IIT Bombay Case: कॉपी केल्याचा साहिलला पश्चात्ताप, मित्र-मैत्रिणीला फोन केल्याचे पोलिस तपासात उघड

Marathi News Live Updates: ठाकरे बंधूंची आज शिवतीर्थावर पत्रकार परिषद; एसआयआर प्रक्रियेसह निवडणूक आयोगाच्या मुद्द्यांवर भूमिका मांडणार

ढिंग टांग : आत्ता होता, गेला कुठे..?

SCROLL FOR NEXT