kishori pednekar sakal media
मुंबई

मुंबईकरांना मोठा दिलासा; तुर्तास लॉकडाऊन नाही, पण...

महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज बीकेसी कोविड सेंटरची पाहणी केली.

सुधीर काकडे

मुंबईमधील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या (Covid19) पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. ओमिक्रॉन (Omicron) आणि कोविडच्या पार्श्वभूमीवर पेडणेकरांनी बीकेसी कोविड सेंटरची (BKC Covid Center) पाहणी केली. मुंबईत सध्या चौपट वेगानं रुग्णवाढ होतेय, मात्र नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं. तसंच तुर्तास लॉकडाऊन लावण्याचा कोणताच विचार नाही, पण आगामी काळातील परिस्थिती पाहून निर्बंध कठोर होऊ शकतात असा इशारा पेडणेकरांनी दिला आहे.

महापौर किशोरी पेडणकर यांनी यावेळी आपण ग्राऊंडवर जाऊन परिस्थितीची पाहणी करण्यास प्राधन्य देतो असं सांगितलं. तसंच खुर्चीत बसून बोलणं सोपं असतं, प्रत्यक्ष कमा करून दाखवा असं म्हणत त्यांनी किरीट सोमय्या यांना टोला लगावला आहे. पेडणेकरांनी विरोधकांच्या टीकेला जारदार प्रत्यूत्तर दिलं आहे. किरीट सोमय्या यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना त्या म्हणाल्या, कावीळ झाल्यानंतर सर्वांना पिवळं दिसतं, असं म्हणत त्यांनी किरीट सोमय्या यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. तसंच विरोधकांनी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानातील कराचीत गणपती बाप्पा मोरयाचा गजर! मराठी कुटुंबाकडून साजरा केला जातो गणेशोत्सव, आरतीचा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : मुंबईत मालिका रुग्णालयात गॅस गळतीने स्फोट, दोघे होरपळले

UPI New Rule 2026 : आता २ हजारांवरील पेमेंटवर शुल्क; पेट्रोल अन् ट्रेन तिकीटासाठी किती चार्ज लागणार?

Rainfall Forecast Maharashtra : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? हवामान विभागाचा पुढील अंदाज चिंताजनक

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

SCROLL FOR NEXT