मुंबई

ऑनलाईन शॉपिंग करा आणि तुमची खरेदी स्टेशनवरून पिक करा..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पश्‍चिम रेल्वेवरही मुंबई विभागातील गर्दीच्या रेल्वे स्थानकात ऑनलाईन शॉपिंग कंपनीचे पीक पॉईंट उभारण्यात येणार आहे. स्थानकाजवळ पीक पॉईंट उभारल्यानंतर ऑनलाईन शॉपिंग करण्याऱ्या ग्राहकाना वेळेत सुविधा मिळेल, त्याचबरोबर पश्‍चिम रेल्वेच्या महसूलात देखील मोठी भर पडणार आहे. 

मुंबई शहरात मोठया प्रमाणात ट्राफिक समस्याला ऑनलाईश शॉपिग कंपनीला सामोरे जावे लागत आहे. परिणामी वेळेत ग्राहकापर्यत ऑनलाईन खरेदी केले सामान पोहचत नाही. त्यामुळे या शॉपिग कंपन्या मोठया प्रमाणात नुकसान होते. मध्य रेल्वेने सीएसएमटी स्थानकात अँमेझोन या ऑनलाईन शॉपिग कंपनीचे पिक पॉंईट उभारण्यात आले आहे. त्यानंतर आता पश्‍चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल, वांद्रे , अंधेरी, बोरिवली अशा ठरविक स्थानकात ऑनलाईन शॉपिग कंपनीचे पिक पॉईंट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

साठी अँमेझोन, फ्लिपकार्ट , स्नॅपडील अशा अनेक ऑनलाईन शॉपिग कंपनीने मुंबई आणि उपनगरातील रेल्वे स्थानकावर पिक पॉईट उभारण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान पश्‍चिम रेल्वे सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर करार करणार त्यानंतर गर्दीच्या स्थानकांवर पिक पॉईट उभारणार आहे. हा प्रकल्प पश्‍चिम रेल्वेच्या मुंबई विभागात यशस्वी झाल्यानंतर ऑनलाईश शॉपिग कंपनीचे पिक पॉईट वाढविण्यात येणार आहे अशी माहिती रेल्वेचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यानी दिली आहेत.

भारतीय रेल्वेत महसूल वाढविण्यासाठी रेल्वेमंत्र्यांनी न्यू इनोव्हेटिव्ह नॉन फेअर रेव्हेन्यू आयडीयाज स्कीम (एन आय एन एफ आर आय एस) आणली आहे. यामार्फत महसूल वाढविण्यासाठी अनेक योजना राबवणे सुरु केले आहे. त्यातील एक योजना म्हणजे रेल्वे स्थानकावर ऑनलाईश शॉपिग कंपनीचे पिक पॉईट उभार होय. या प्रकल्पाच्या माध्यमातून मध्य रेल्वेच्या महसूलात काही प्रमाणात भर पडणार आहे.

WebTitle : do your online shopping and collect our product from station

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Betting : ऑनलाइन बेटिंगमुळे कर्ज झाल्याने संपविले जीवन; प्रथमेशच्या लेटर नोटमधील माहिती

Palghar News : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला आणि अटक वॉरंटची मागणी

Marathi News Live Updates : हडपसरमधील माळवाडीत आठ घरे आगीत भस्मसात; एका घरात सिलेंडरचा स्फोट

Shirur Maratha reservation protest: शिरूरमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; मराठा आरक्षणासाठी पुणे–नगर मार्गावर रास्ता रोको

Takli Rajeray Crime : टाकळी राजेराय पोलिसांची धडक कार्यवाही; दोनशे किलो गोमांस जप्त

SCROLL FOR NEXT