maya jatkar 
मुंबई

दु:खद बातमी : बालमोहन विदयामंदिरच्या माजी उपमुख्याध्यापिका माया जतकर यांचे निधन

सकाळवृत्तसेवा

मुंबई : दादर येथीलबालमोहन विदयामंदिरच्या माजी उपमुख्याध्यापिका माया जतकर (वय ७९) यांचे नुकतेच निधन झाले. 1999 मध्ये शाळेतून निवृत्त झालेल्या मायाताई विद्यार्थ्यांमध्ये प्रिय होत्या. 

मराठी आणि गणित हे मायाताईंचे आवडते विषय होते. वडिलांच्या सामाजिक कार्यामुळे मायाताईंच्या घरी साहित्यिक, राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा राबता असे.

तर्कतीर्थ लक्ष्मणराव जोशी मायाताईंच्या आईचे मामा होत. त्यांचेही नियमितपणे येणे-जाणे असायचे. या थोरामोठ्यांचा आपल्या जीवनावर प्रभाव पडल्याचेही मायाताई सांगायच्या. तसेच संभाषण चातुर्याचे धडे त्यांना घरातच मिळाले होते. शाळेत मुलांची वक्तृत्व स्पर्धेसाठी तयारी करून घेण्यात त्यांचा हातखंडा होता.

Former Vice Principal of Balmohan Vidyamandir Maya Jatkar passes away

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Purandar Airport: पुरंदर विमानतळाच्या जागेला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा धक्का; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

Election Commission: आयुक्तांच्या नियुक्तीबाबत दोन प्रवाह; सर्वोच्च न्यायालयामध्ये कायदेशीर काथ्याकूट

Maharashtra Drought: दुष्काळ आढाव्याला आचारसंहितेचा फटका; कृषिमंत्र्यांच्या पुणे आणि नागपूर विभागाच्या नियोजित बैठका रद्द

Latest Marathi News Live Update : युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवलेंसह ३३ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे

Greater Noida Bus Fire : यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या स्लीपर बसला भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू , जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी टाकल्या उड्या

SCROLL FOR NEXT