Gunaratna Sadavarte sakal
मुंबई

Gunaratna Sadavarte: मराठा आरक्षणाच्या नोटिफिकेशनविरोधात गुणरत्न सदावर्ते जाणार हायकोर्टात; 'या' गोष्टींचा करणार उहापोह

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासनानं नोटिफिकेशन काढलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासनानं नोटिफिकेशन काढलं आहे. याविरोधात आता अॅड. गुणरत्न सदावर्ते हे हायकोर्टात याचिका दाखल करणार आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच या याचिकेत कुठले मुद्दे असतील याबाबतही त्यांनी महत्वाची माहिती दिली आहे. (Gunaratna Sadavarte announces he will go to HC against the notification of Maratha reservation)

EWS च्या आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव

सदावर्ते म्हणाले, माझे मराठा भाऊ जे ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाचे लाभार्थी आहेत त्यांना त्यापासून वंचित करण्यासाठी उभारलेलं आंदोलन होतं, असं मी मानतो. परंतू आज सरकारनं काढलेलं नोटिफिकेशन आपण पाहिलं तर ती केवळ नोटीस आहे. त्यामुळं एकूण सर्व बाबींना सोबत घेऊन लवकरात लवकर हायकोर्टाचं दार ठोठावण्यात येईल. (Latest Marathi News)

याचिकेत 'या' बाबींचा असणार समावेश

सदावर्तेंनी हायकोर्टात जाणार असल्याचं सांगताना याचिकेत कुठल्या बाबींचा समावेश असेल याचीही थोडक्यात माहिती दिली. यामध्ये मराठा आरक्षणासाठी मागास आयोगाचं जे काम सुरु आहे त्यापासून आरक्षणाच्या अधिकाऱ्यांच्या रक्षणापर्यंतच्या बाबींचा उल्लेख असेल असं अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

Stock Market Today: शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! TCS-Infosys शेअर्सची स्थिती काय? टॉप गेनर्स कोण?

SCROLL FOR NEXT