मुंबई

Local Train Update:अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी जाणून घ्या रेल्वे संदर्भातले अपडेट्स

पूजा विचारे

मुंबईः  मुंबई शहर आणि उपनगरात आजही मुसळधार पाऊस सुरुच आहे. हवामान विभागाने मुंबई परिसरात आज आणि उद्या रेड अलर्ट जारी केला आहे. सोमवारी रात्रीपासून पाऊस सुरु आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून सुरू असलेली लोकल सेवाही ठप्प झाली आहे. मध्य रेल्वे स्थानकावर सायन इथं ट्रॅकवर पाणी साचले आहे. तसंच परेल आणि सायन स्थानकात पाणी साचल्याने मध्य रेल्वे ठप्प झाली आहे.

सीएसएमटी ते ठाणे वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर ठाणे ते कल्याण, कर्जत कसारा वाहतूक सुरू आहे. हार्बर मार्गावर वडाळा स्थानकात पाणी भरल्याने सीएसएमटी ते वाशी वाहतूक ठप्प झाली आहे. वाशी ते पनवेल वाहतूक सुरू आहे.

रेल्वेवरही परिणाम बेस्ट बसचे मार्ग बदलले

पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा ठप्प झाली असून मध्य रेल्वे मार्गावरील गाड्या उशिराने धावत आहेत. कुर्ला-सीएसएमटी हार्बर मार्गावरील वाहतूकही बंद आहे. तर ठिकठिकाणी पाणी साचल्याने बेस्ट बसचे आठ मार्ग बदलण्यात आलेत. दादर प्रभादेवी रेल्वे रुळावर 200 मीमी पाणी साचलं आहे. दादर रेल्वे स्थानकावर लोकल थांबल्या आहेत. वांद्रे ते डहाणू रोड दरम्यानची लोकल सेवा सुरु आहे.

हिंदमाता, दादर टीटी, शक्कर पंचायत, एसआयईएस महाविद्यालय, गोयल देऊळ, भेंडी बाजार जंक्शन, ठाकुरद्वार नाका, षण्मुखानंद हॉल, शेख मिस्त्री दरगाह मार्ग, पोस्टल कॉलनी इथे पाणी साचलं आहे.

Heavy rain mumbai local train services affected road traffic hit

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT