dharavi 
मुंबई

धारावीत रुग्णसंख्येत वाढ, दिवसभरात 'इतके' जण कोरोनाबाधित

सकाळवृत्तसेवा

मुंबई : धारावीतील कोरोनाबाधितांची संख्या 1583 वर पोहोचली आहे. सोमवारी दिवसभरात 42 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत 60 जणांचा बळी गेला आहे.

धारावीतील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येतील वाढीचे प्रमाण तीन दिवस कमी होते. रविवारी फक्त 24 नवे रुग्ण आढळले होते; मात्र सोमवारी 42 नव्या रुग्णांची नोंद झाली. माटुंगा केबर कॅम्प, कुंभारवाडा, रज्जाक अली चाळ, शाहू नगर या भागांत सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत.

दादर, माहीमध्येही वाढ
दादर परिसरात सोमवारी 20 नवे रुग्ण आढळल्याने कोरोनाबाधितांची संख्या 239 वर पोहोचली असून, मृतांचा आकडा सात झाला आहे. माहीममध्ये आणखी 34 कोरोनाबाधित सापडल्याने रुग्णांचा आकडा 351 झाला आहे. धारावी आणि दादरप्रमाणे माहीममध्येही आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसून, मृतांची संख्या आठ आहे.

Increase in the number of corona patients in Dharavi, 42 corona infected during the day

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : मोक्का लागलेल्या सांगलीतील गुन्हेगाराला सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: एरंडोल येथे पोलीस स्टेशनच्यावतीने दादासाहेब पाटील महाविद्यालयात गुरु गौरव कार्यक्रमाचे आयोजन

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

'या' नक्षत्रांमध्ये जन्मलेली मुलं असतात अतिशय भाग्यशाली; सौंदर्य, यश आणि धनसंपत्तीने होतात समृद्ध

SCROLL FOR NEXT