Kishori Pednekar Esakal
मुंबई

Kishori Pednekar: किशोरी पेडणेकरांना दिलासा नाहीच! कोर्टानं फेटाळला अटकपूर्व जामीन

कोरोना काळातील कथीत भ्रष्टाचार प्रकरणी अटकेची टांगती तलावर कायम

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मुंबई सत्र न्यायालयानं दिलासा देण्यास नकार दिला. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळून लावला. त्यामुळं पेडणेकरांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. (Kishori Pednekar has no relief the court rejected the anticipatory bail)

करोना काळात मृतदेह ठेवण्यासाठी झालेल्या बॅग खरेदीत भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात त्यांच्यांसह ठेकेदार कंपनी असलेल्या वेदांताच्या संचालकांचाही समावेश आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी या पेडणेकर यांच्यासह वेदांतानं देखील अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. पण त्यांचा अर्ज कोर्टानं फेटाळून लावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sion Bridge: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! सायन पूल वाहतुकीसाठी खुला होणार; प्रशासनाकडून तारीख आली समोर

Pune News: पुण्यातील उड्डाणपूल कार्यक्रमात प्रशासनाची घोडचूक! चूक दुरुस्त करण्यासाठी उभारलेल्या पुलाचे नावच चुकवलं; प्रकरण काय?

Iran-Israel War: इराणचा मोठा निर्णय! होर्मुज समुद्रधुनी केली खुली, जगभरातलं इंधन संकट टळलं; आता हल्ले करणार नसल्याचं स्पष्टीकरण

Pune Crime: खेळ मांडला! एका महिन्यात विवाहितेचे लावले तीन लग्न; पुण्यातल्या रॅकेटचा पर्दाफाश

Treatment deadline: रुग्णालयात ३० मिनिटांत उपचार सुरू करणे बंधनकारक; नवीन आपत्कालीन नियमावली लागू, प्रशासनाचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT