knife attack sakal media
मुंबई

भाईंदर: अनैतिक प्रेमसंबंधांच्या संशयातून प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार

सकाळ वृत्तसेवा

भाईंदर : अनैतिक प्रेमसंबंधांच्या संशयातून प्रियकराने प्रेयसीवर धारदार हत्याराने (knife attack crime) वार केल्याची घटना भाईंदर जवळील राई गावात घडली आहे. भाईंदर पोलीसांनी (Bhayandar Police) आरोपीला ताब्यात घेतले आहे. पीडित तरुणी आणि आरोपी हे राई गावातील शिवनेरी परिसरात लिव्ह इन संबंधातून (Live in relationship) गेली दोन वर्षे एकत्र रहात आहेत. त्यांना एक वर्षाचे मूल देखील आहे.

मात्र प्रियकराला प्रेयसीवर तीचे अनैतिक प्रेमसंबंध असल्याचा संशय आला होता. त्या रागात प्रियकराने मंगळवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास एका धारदार शस्त्राने तरुणीच्या गळ्यावर आणि हातावर वार केले. जखमी झालेल्या तरुणीने त्याच अवस्थेत भाईंदर पोलीस ठाणे गाठले. पोलीसांनी तीला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. तरुणी गंभीर जखमी झाली असली तरी तिच्या प्रकृतीचा धोका टळला आहे. तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक एम. बी. पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar : जागावाटपाचा तिढा सुटेना, नेत्यानं दोन पक्षाकडून एकाच मतदारसंघात भरला अर्ज

"ती फक्त अंडी खाऊन जगत होती" परवीनच्या अखेरच्या दिवसाबाबत पूजा बेदीचा खुलासा; FBI ची भीती आणि एकटेपणा

Solapur Accident:'ट्रकच्या धडकेनंतर कार अंगावरून गेल्याने दुचाकीस्वार जागीच ठार'; सोलापूर-अक्कलकोट रस्त्यावरील घटना

Criminal Killed Police : कुख्यात गुंड युनूस पटेलचा पाठलाग करून एन्काउंटर, १२ गंभीर गुन्हे दाखल

तिकिटासाठी २.७ कोटी मागितले! नेत्याचा आरोप, माजी मुख्यमंत्र्यांच्या दारात कपडे फाडून घेत जमिनीवर लोळला

SCROLL FOR NEXT