love crime news 20-year-old woman commits suicide after boyfriend blocks WhatsApp number mumbai
love crime news 20-year-old woman commits suicide after boyfriend blocks WhatsApp number mumbai  sakal
मुंबई

प्रियकराने व्हाट्स एप नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून 20 वर्षीय महिलेची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : प्रियकराने व्हाट्स नंबर ब्लॉक केल्याचा राग आल्यामुळे दहिसर भागात एका 20 वर्षीय महिलेनं आपल्या प्रियकराच्याचं घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी (16 मे)ही घटना समोर आली आहे. बोरीवली रेल्वे पोलीसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. व्हाट्स एप नंबर ब्लॉक केल्यावरुन तीचा आणि प्रियकराचा वाद झाला. त्यानंतर या महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगीतले.

प्रणाली लोकरे असं या आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. सोमवारी सकाळी ती गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडली. तिच्या प्रीयकराचे वय 27 वर्षे असून, दोघेही गेल्या सहा महिन्यापासून एकमेकाना ओळखतात. रविवारी दोघे एका लग्न समारंभात एकत्र गेले होते. त्या रात्री या महिलेला प्रियकराच्या घरी राहायचे होते. मात्र प्रियकराने नकार दिला. वांरवार विनंती केल्यामुळे तीचा मोबाईल नंबर ब्लॉक केला.त्यानंतर ही महिला त्याच्या घरी पोहोचली. वादावादी झाल्यानंतर प्रियकराच्या घरी तीने मुक्काम केला. रात्री तीने गळफास घेतला असं पोलीसांनी सांगीतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT