Fire News esakal
मुंबई

Mumbai : सुट्टी न मिळाल्याने तरुणीने डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये लावली आग

भाईंदर पश्चिमेला असणाऱ्या डीपार्टमेंटल स्टोअर मध्ये ही तरुणी मागच्या काही महिन्यांपासून काम करत आहे.

सकाळ वृत्तसेवा

भाईंदर - सुटी न मिळाल्याने डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये काम करणाऱ्या तरुणीने स्टोअरमध्येच आग लावल्याची घटना भाईंदर मध्ये घडली आहे. याप्रकरणी तरुणी विरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

भाईंदर पश्चिमेला असणाऱ्या डीपार्टमेंटल स्टोअर मध्ये ही तरुणी मागच्या काही महिन्यांपासून काम करत आहे. 

सुट्टी देण्यासह कामाच्या वेळेत बदल करून देण्याची मागणी ती आपल्या वरिष्ठांकडे करत होती .मात्र तीला सुट्टी दिली जात नव्हती. त्यामुळे संतप्त झालेल्या तरुणीने स्टोअरच्या  एका भागात गुरुवारी दुपारी आग लावली.

अन्य कर्मचाऱ्यांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले मात्र ह्यात काही वस्तूंचे नुकसान झाले आहे . या प्रकरणाची तक्रार डिपार्टमेंटल स्टोअरच्या  वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून भाईंदर पोलिस ठाण्यात करण्यात दाखल करण्यात आल्याने  तरुणी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT