Crime News esakal
मुंबई

Mumbai Crime : मुंबईत शिक्षक-विद्यार्थ्याच्या नात्याला काळीमा; प्राचार्याकडून विद्यार्थीनीवर बलात्कार

मुंबईतील नागपाडा भागात हा धक्कादाक प्रकार उघडकीस आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Crime : मुंबईत विद्यार्थी शिक्षक नात्याला काळीमा फासण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

प्राचार्यांकडून अल्पवयीन विद्यार्थिनीला केबिनमध्ये बोलवून बलात्कार केल्याची घटना उघडकील आली आहे. मुंबईतील नागपाडा भागात हा धक्कादाक प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आयपीसी आणि पॉक्सो कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा प्राचार्य फरार असून, पोलीस तपास करत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, अल्पवयीन मुलीला मुख्याध्यापक त्याच्या कॅबिनमध्ये बोलावून तिच्याशी मागील अनेक महिन्यांपासून अश्लील चाळे करत होता, असे पीडितेने तक्रारीत नमुद केले आहे.

याबाबत कुणाला सांगितल्यास पीडित मुलगी तिच्या मित्रासोबत फिरत असल्याची माहिती घरातल्यांना सांगण्याची धमकी मुख्यध्यापक देत असे.

दरम्यान, प्राचार्याच्या या त्रासाला कंटाळून पीडितेने संबंधित प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर हा धक्कादायकप्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्यध्यापक अजुंम खान (५५) विरोधात कलम 376(2)एफ, 376(3), 354,506 भादवि सह कलम 4,8,12 पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT