मुंबई

मुंबई-हावडा-मुंबई विशेष गाडी आता आठवड्यातून 3 दिवस धावणार

भाग्यश्री भुवड

मुंबई : प्रवाशांच्या सुविधेकरिता रेल्वेने ट्रेन क्र. 02809/02810 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई - हावडा - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ही विशेष गाडी आठवड्यातून एकदाच्या ऐवजी आता आठवड्यातून 3 दिवस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे 

या वेळापत्रकानुसार धावेल विशेष मुंबई-हावडा-मुंबई रेल्वे : 

02809 संपूर्ण आरक्षित विशेष ट्रेन ही दिनांक 23-09-2020 पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून प्रत्येक बुधवार, शुक्रवार आणि सोमवारी 20.35 वाजता सुटेल आणि हावडा येथे तिसर्‍या दिवशी 05.45 वाजता पोहोचेल. 02810 ही संपूर्णतः आरक्षित विशेष ट्रेन दिनांक 29-09-2020 पासून हावडा येथून प्रत्येक सोमवार, बुधवार आणि शनिवारी 20.05 वाजता सुटेल आणि तिसर्‍या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 05.20 वाजता पोहोचेल.

संपूर्णतः राखीव असलेल्या 02809 साठीचे आरक्षण 17-09-2020 पासून सर्व पीआरएस केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाईटवर सुरू होईल.

( संपादन - सुमित बागुल )

mumbai hawda mumbai specail train will run thrice in week update by rail department 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती थरारक! मल्लांच्या जिद्द, ताकद आणि कौशल्याने मैदान दणाणलं; जखमी सिकंदर शेखचा आक्रमक खेळ

Pimpri News : ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात! हिंजवडी मेट्रोची १२ स्थानके मेपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी

पहिल्याच सभेत झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांनी घेतला शिक्षणाधिकाऱ्यांचा तास! शिक्षकांना शिस्त लावा, शाळेत थांबण्याची सक्ती करा, शिक्षणाधिकारी म्हणाले...

SCROLL FOR NEXT