मुंबई

इलेक्ट्रिक वाहने तळावरच चार्ज होणार; मुंबई महापालिकेची मंजूरी

समीर सुर्वे


मुंबई : इलेक्ट्रीक वाहने वाहनतळावर चार्ज करण्यास महापालिकेने मंजूरी दिली आहे. त्यामुळे लवकरच वाहन मालक, चालकांना लवकरच दिलासा मिळणार असून इलेक्ट्रिक वाहने खरेदीलाही चालना मिळणार आहे.   

शहरांतील वाहनांमधून होणारे प्रदुषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार इलेक्ट्रीक वाहानांच्या वापरला प्रोत्साहन दिले आहे. मात्र, या वाहनांचा चार्जिंग हा महत्वाचा मुद्दा आहे. यासाठी मुंबई महापालिकेने पुढाकार घेऊन विकास नियंत्रण नियमावलीत तरतुद केली आहे. पालिकेच्या वाहनतळांवर चार्जिंग पॉईंट तयार करण्यासाठी नियमावलीत आवश्यक तरतूदी करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने महासभेच्या पटलावर मांडली आहे. तसेच, ही सोय संबंधित वाहानतळाची देखभाल करणार्या संस्थेने उभारावे असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. भाजपचे अॅड.  मकरंद नारर्वेकर यांनी मांडलेल्या ठरावाच्या सुचनेवर प्रशासनाने ही माहिती सादर केली आहे.

दृष्टीक्षेप

  • - एका वाहनतळावर 10 चार्जिंग पॉईट 
  • -  मुंबईतील 77 वाहानतळांवर 15 हजार वाहनांची सोय
  • -  26 बहूमजली वाहनतळ  
  • -  आणखी 29 बहूमजली वाहनतळे पालिकेला चार्जिंग मिळणार

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे ) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

Teachers Agitation : सामूहिक रजा घेत शिक्षकांचे आंदोलन; पंचायत समितीवर मोर्चा, पाच तास धरणे आंदोलन, मुख्यालयाची अट शिथिल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT