मुंबई

VIDEO : रात्री दोन वाजल्यापासून एकामागून एक 12 स्फोट; मीरा रोड हादरलं भयंकर स्फोटांनी

सुमित बागुल

मुंबई (मीरा रोड), ता 8 :  आज मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास मुंबईतील उपनगर असलेलं मीरा रोड भीषण स्फोटाने हादरलं. मीरा रोडमधील राम नगर येथील शांती गार्डन, सेक्टर नंबर 5 च्या मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या सिलिंडरच्या गाडीत स्फोट झाले आहेत. हा भीषण स्फोट झाला तेंव्हा आजूबाजूला दोन सिलिंडरने भरलेल्या गाडया होत्या. या दोन्ही गाड्यांना आग लागल्यानंतर ट्रकमध्ये भरलेल्या सिलिंडरचे रात्री दोन वाजल्यापासून एकामागून एक स्फोट होतं होते. 

या स्फोटांच्या भीषण मालिकेत जवळपास 12 स्फोट झाल्याची माहिती आता समोर येते आहे. स्फोट एवढा तीव्र होता की, स्फोटामुळे आजूबाजू घरांच्या काचा फुटल्या आहेत. सिलिंडरचा पत्रा तसेच गाडीचा पत्रा हा बाजूच्या सोसायटीच्या आवारात पडला. 

सिलिंडरच्या उडलेल्या तुकड्याने एक नागरीकदेखील जखमी झाला. फायर ब्रिगेडने तासाभराने आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. 

या महत्त्वाच्या बातम्या देखील वाचा : 


mumbai news massive cylinder blasts at mira road people injured at nearby areas

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे १३ दिवसांपासून निर्यात बंद; जेएनपीए बंदरात कंटेनर अडकले, शिपिंग कंपन्यांवर खंडणीचा आरोप, प्रकरण काय?

विराट, रोहित यांच्या निवृत्तीला तू जबाबदार? Gautam Gambhir म्हणाला, मागील १८ महिन्यांत माझ्याकडून चुका झाल्या, ज्या...

Share Market Close : आज शेअर बाजार हिरव्या रंगात बंद! सेन्सेक्स ९३९ अंकांनी वधारला तर निफ्टी २५८ अंकांनी वर, कोणते शेअर्स फायद्यात? पाहा

अरे तो वाघ आहे...! विदर्भात लोकांचा मुर्खपणा, मोबाईल कॅमेरा घेऊन जंगलच्या राजाचा पाठलाग, VIDEO VIRAL

Latest Marathi Update : जळगावमधील साईबाबा मंदिरातील भक्तनिवासाचा स्लॅब कोसळल्यामुळे ७ कामगार जखमी

SCROLL FOR NEXT