corona  
मुंबई

मुंबईकरांची चिंता कायम ! आज 791 नवे कोरोनाबाधित, मृतांचा आकडा 500 पार

सकाळवृत्तसेवा

मुंबई : मुंबईत सोमवारी कोरोनाच्या आणखी 791 रुग्णांची नोंद झाल्याने बाधितांचा आकडा 14,355 वर पोहोचला आहे. त्यापैकी 163 रुग्ण दोन दिवसांपूर्वीचे असल्याचे सांगण्यात आले. आणखी 20 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे कोरोनाबळींची संख्या 528 झाली आहे. 

मुंबईत 791 नवे कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 14,355 झाली. त्यापैकी 628 रुग्णांचे सोमवारी निदान झाले आणि 163 रुग्ण दोन दिवसांपूर्वी दाखल झाले होते. मृत्यू झालेल्या 20 रुग्णांमध्ये 11 पुरुष तर 9 महिलांचा समावेश आहे. त्यापैकी 14 जणांना दीर्घकालीन आजार होते. दोघांचे वय 40 वर्षांपेक्षा कमी, 10 रुग्णांचे वय 60 वर्षांहून अधिक, तर अन्य 8 रुग्ण 40 ते 60 वयोगटातील होते. मुंबईतील मृतांचा एकूण आकडा 528 झाला आहे. 

थोडक्यात महत्त्वाचे

  • एकूण संशयित रुग्ण : 15,593 
  • नवे कोरोनामुक्त : 106
  • बरे झालेले रुग्ण : 3110

Mumbaikars worried Today, 791 new corona positive, the death toll has crossed 500

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hafiz Saeed: पाकिस्तानातून मोठी बातमी! 'हमजा'वर बेछूट गोळीबार; हाफिज सईदच्या दहशतवादी टोळीचं कंबरडं मोडलं

मुंबई इंडियन्सकडून पहिली संधी, मग बंदी अन् आता RCB साठी ठरला हिरो, कोण आहे Rasikh Salam Dar?

Latest Marathi News Live Update : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल नऊ लाख पोती हळद विक्री

भाजपनं अर्धी लढाई जिंकली, पण विजय कठीण! १३१ व घटना दुरुस्ती विधेयक मंजुरीचं आव्हान, फक्त चर्चाच होण्याची शक्यता

Pune Bangalore Highway Expansion : प्रवाशांना दिलासा! पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग सहापदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात, जूनपर्यंत मार्ग पूर्ण होणार

SCROLL FOR NEXT