railway india  sakal
मुंबई

Railway News: मुंबई ते रीवा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा; विशेष ट्रेनला मुदतवाढ !

सकाळ डिजिटल टीम

रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई ते रीवा दरम्यान सुरु असलेल्या विशेष साप्ताहिक ट्रेनला २९ मार्च २०२४ पर्यत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे मुंबई ते रीवा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०२१८८ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-रीवा साप्ताहिक विशेष गाडी आता २९ डिसेंबर ऐवजी २९ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. तर ट्रेन क्रमांक ०२१८७ रीवा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी २८ डिसेंबर ऐवजी २८ मार्चपर्यंत विस्तार करण्यात आली आहे.

दरम्यान, ट्रेन चालण्याचे दिवस, वेळ, संरचना आणि थांबा यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. या गाड्यांचे आरक्षण आजपासून म्हणजेच ३१ डिसेंबर पासून भारतीय रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेस्थळावर सुरू होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT