मुंबई

#CycloneNisarga :मुंबईत पावसाची रिपरीप वाऱ्याचा वेगही वाढला

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुंबईत मंगळवार रात्री पासूनच पावसाची रिपरीप सुरु आहे.वार्यांचा वेगही वाढला असून सध्या ताशी 18 किलोमिटर वेगाने वारे वाहत आहेत.

दुपारी 1  वाजल्यानंतर  निसर्ग चक्रीवादळ अलिबाग जवळ धडकणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.त्याच्या प्रभावामुळे येत्या समुद्रात ताशी 100 किलोमिटर पेक्षा जास्त वेगाने वारे वाहाणार आहे.

या वादळाच्या प्रभावाने मुंबईत मंगळवार संध्याकाळ पासून पावसाची रिपरीप सुरु असून त्यामुळे तापमानातही घट झाली आहे.मुंबईत सकाळी 28 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आले.

मुंबईत नेहमी सरासरी 10 ते 12 किलोमिटर वेगाने वारे वाहातात तर सध्या ताशी 18 किलोमिटर वेगाने वारे वाहात आहेत.

संपुर्ण मुंबईत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.नागरिकांना किनार्या जाण्यास बंदी करण्यात आली आहे.तर विनाकारण घरा बाहेर पडू नये तसेच झाडं आणि रस्त्यावरील खांबां खाली उभे राहू नये असे आवाहन पालिकेने केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What is Rudali Tradition? : देवेंद्र फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंना 'रुदाली'ची उपमा; पण रुदाली म्हणजे कोण? काय आहे ही विचित्र परंपरा?

Thane News: शिवशाहीची धोकादायक अवस्था, व्हायरल व्हिडीओनंतर प्रशासनाला जाग, अधिकाऱ्यांची सारवासारव

Adani Group Investment : दिवाळखोरीतून जाणाऱ्या ‘या’ कंपनीवर अदानी ग्रुप तब्बल १२५००००००००००० रुपये लावण्यास तयार!

Dhule News : धुळे जिल्हा बँकेचा 'कमाल': पीककर्ज वाटपात उद्दिष्ट ओलांडले, राष्ट्रीयीकृत बँका पिछाडीवर

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

SCROLL FOR NEXT