migrant 
मुंबई

आरोग्य दाखल्यासाठी परप्रांतीयांची गर्दी, सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा

सकाळवृत्तसेवा

खोपोली : सरकारच्या निर्णयानुसार परप्रांतीय कामगार व मजूरांना काही अटी व नियमांचे पालन करून त्यांच्या मूळ गावी जाता येणार आहे. यासाठी आरोग्य दाखल्याची आवश्यकता असून तो मिळवण्यासाठी खोपोलीतील परप्रांतीयांनी नगरपालिका रुग्णालयात मोठी गर्दी केली. 

खोपोली परिसरात मोठे औद्योगिक क्षेत्र असल्याने शहरात मोठ्या संख्येने परप्रांतीय आहेत. या नागरिकांना सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करून दाखला प्राप्त करण्याचे आवाहन नगरपालिका व पोलिसांच्या माध्यमातून केले जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार खोपोली नगरपालिका क्षेत्र व परिसरात जवळपास 18 ते 20 हजार परप्रांतीय कामगार व मजूर विविध ठिकाणी वास्तव्यास आहेत. यातील बहुसंख्य नागरिकांना त्यांच्या मूळ गावी जाण्याची इच्छा आहे. त्यासाठी लागणारा आरोग्य दाखला मिळविण्यासाठी खोपोली नगरपालिका रुग्णालय व तालुका आरोग्य प्राथमिक रुग्णालय खालापूर येथे विशेष कक्ष सुरू करण्यात आला आहे. सोमवारी या ठिकाणी आरोग्य दाखला प्राप्त करण्यासाठी परप्रांतीय कामगार व मजुरांची मोठी गर्दी केली. दरम्यान, सोशल डिस्टंन्सिंगचे पालन होण्यासाठी नगरपालिका व स्थानिक पोलिसांना कसरत करावी लागत आहे.

 The rush of migrant for health certificates, broke the social discrimination

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT