mumbai sakal
मुंबई

विकासकामांवरून शिवसेनेचा मनसेला टोला

वरुण सरदेसाई यांचे खड्यांवरून प्रत्युत्तर

सकाळ वृत्तसेवा

कल्याण : कल्याण-डोंबिवली (Kalyan Dombivali) विकासकामांचा शहरात धडाका शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी लावला आहे. शहरात विकासकामे कोण करतंय हे लोकांनाच माहीत आहे, असा टोला शिवसेना युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी अमित ठाकरे यांना लगावला आहे.

कल्याण येथे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अमित ठाकरे हे कल्याण डोंबिवली, टिटवाळा शहराच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी रस्त्यावर पडलेल्या खड्यांवर सत्ताधारी शिवसेनेवर टिका केली होती.

शिवसेनेचे युवासेना सचिव वरुण सरदेसाई हे सध्या संघटनात्मक पदाधिकारी मुलाखती आणि भेटीगाठीसाठी शनिवारी कल्याणमध्ये आले होते. त्यावेळी अमित ठाकरे यांच्यावर सरदेसाई यांनी निशाणा साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News : दहावीतला ‘कृष्णा’ जपतोय बहुरूपी परंपरा; हसवणाऱ्या चेहऱ्यामागे दुःख; टाकरवणमधील कलावंताचा संघर्ष

बिग बी अमिताभ यांचा बाळासाहेब ठाकरेंमुळे वाचलेला जीव, शेवटच्या घटका मोजत असताना नेमकं काय घडलं?

Republic Day 2026 : बुंदेलखंडचा वारसा आणि ब्रह्मोसची ताकद; यूपीच्या चित्ररथात दिसणार नवा भारत

Border 2 X Review: झकास की भकास? प्रेक्षकांना कसा वाटला 'बॉर्डर २'; काय म्हणाले नेटकरी?

अभि आणि कृतिकाची लगीनघाई! ‘लग्नाचा शॉट’चा धमाल ट्रेलर प्रदर्शित

SCROLL FOR NEXT