egg 
मुंबई

काय सांगता ! पानपट्टीवर चक्क अंड्यांची विक्री?

सकाळवृत्तसेवा

पाली : लॉकडाऊनमुळे पानपट्टी व्यावसायिकांनाही फटका बसला आहे. अशा परिस्थितीत दैनंदिन खर्च भागविण्यासाठी येथील एका पानदुकान चालकाने चक्क आपल्या बंद पानपट्टीसमोर अंडी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे.

सरकारने काही दिवसांपूर्वी अटी व नियमावली देऊन मद्यविक्रीला परवानगी दिली आहे. मात्र अजूनही पानपट्टी बाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.

तंबाखू, सिगरेट व तंबाखूजन्य पदार्थ खाणे धोक्याचे असून त्याबाबत पानपट्टी चालक जागरूक आहेत. मात्र पानपट्टीवर या व्यतिरिक्त गोड व साधे पान, गोळ्या-बिस्किटे, अगरबत्ती आदी व इतर जिन्नस देखील मिळतात. मात्र सरसकट पानपट्टी बंद असल्याने पानपट्टी व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. दुसरे उत्पन्नाचे साधन नसल्याने त्यांच्या येथील पानपट्टी चालक सचिन गुप्ता यांनी रोजचा खर्च भागविण्यासाठी अंडी विक्री सुरू केली आहे.

By the shopkeeper Selling eggs for subsistence read detail story

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vedanta Share: एका दिवसात Vedanta कंपनीचे शेअर्स तब्बल 62 टक्यांनी घसरले! नेमकं कारण काय?

DJ Noise Incident : लग्नाच्या वरातीतील डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा, १४० कोंबड्यांचा तडफडून मृत्यू

Latest Marathi News Live Update : पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आंदोलन

Congress MLC Candidate Maharashtra : तीन वाजेपर्यंत थांबा काँग्रेसचा उमेदवार समजेल, नाना पटोले स्पष्टच म्हणाले; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवरही भाष्य

Bank News: कामाची बातमी! 1 मे ला बँका बंद की सुरू? RBI ची मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT