st employees at silver oak 
मुंबई

सिल्व्हर ओक हल्ला : 115 आरोपींची जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव, 20 एप्रिलला सुनावणी

अटक करण्यात आलेल्या 115 आरोपींपैकी 24 महिलांचा समावेश आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या 115 जणांनी जामिनासाठी मुंबई सत्र न्यायायलात अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, यावर 20 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी हल्लाबोल केला होता. त्यानंतर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

सदावर्तेंना गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांनी घेतला आहे. तर इतर 115 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, त्यांनी दाखल केलेल्या जामिन अर्जावर 20 एप्रिल रोजी सुनावणी पार पडणार आहे. अटक करण्यात आलेल्या 115 आरोपींपैकी 24 महिलांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur fraud: नागपुरात जमीन व्यवहारात बिल्डरची ११.७७ कोटींनी फसवणूक; भूखंडांची परस्पर विक्री, धक्कादायक माहिती उघड!

Gender Change Marriage Case : पतीने गुपचूप लिंग बदललं, २ वर्षांनी पत्नीला समजलं; २ मुलींसाठी बसली गप्प, पण शेवटी...

धारावीत रात्री १० नंतरही शिवसेनेचा प्रचार, काँग्रेस कार्यकर्त्यांनी ताफा अडवल्यानं शिंदेंवर दौरा अर्धवट सोडण्याची वेळ; VIDEO

Winter Trekking : नवीन वर्षात थ्रिल हवंय? मग मित्रांसोबत निघा केदारकांठाला; बर्फातील ट्रेकिंगचा थरार अन् स्वर्गाचा अनुभव!

Nagpur News: विद्यार्थी नसल्यानं मराठी शाळा बंद कराव्या लागतायत, राज्य सरकारचा युक्तिवाद, हायकोर्टानं फटकारलं..

SCROLL FOR NEXT