Devendra Fadnavis टिम ई सकाळ
मुंबई

मुंबई मनपात मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार; स्पेशल कॅग ऑडिट करण्याची फडणवीसांची मागणी

भ्रष्ट्राचाराच्या चौकशीसाठी स्पेशल कॅग ऑडिट करण्याची मागणी करणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या पाच वर्षात शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार झाला. त्यामूळे चौकशी साठी स्पेशल कॅग ऑडिट करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) सांगितले. भाजपचे (BJP) महानगरपालीकेतील गटनेते प्रभाकर शिंदे (Prabhakar Shinde) यांच्या पंचवार्षिक कार्य अहवालाचे प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

शिवसेनेकडून (Shivsena) मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट्राचार होत आहे हा भ्रष्ट्राचार दूर व्हावा यासाठी मुंबई महापालिकेवर भाजपची सत्ता येणे गरजेचे आहे असे मत प्रभाकर शिंदे यांनी या प्रसंगी व्यक्त केले

प्रभाकर शिंदे यांनी शिवसेनेने केलेल्या भ्रष्टाचार संदर्भात सातत्याने आवाज उठवल्याचे फडणविस म्हणाले. तर गेल्या पाच वर्षात असलेल्या मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेने मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार केला, असा आरोप करत फडणवीसांनी चौकशी साठी स्पेशल कॅग ऑडिट करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. निवडणुकीच्या काळात शिवसेना भावनिक साद घालून महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा घेऊन जनतेसमोर मते मागणार, असेही फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT